Saturday, June 1, 2019

मी अन् तू !!


मी अन् तू 

मैत्रीत आपल्या 
नसावा दुरावा
प्रेमाचा फक्त 
असावा ओलावा 

वादळं जरी
किती आली 
घट्ट रहावी 
मैत्री आपली

बदलो ऋतू
सरोत वर्ष
मैत्रीत मात्र
वाढावा हर्ष

मैत्री म्हणजे 
तू अन् मी
प्रेम जिव्हाळा
नसावा कमी

आयुष्याचा गोड
शेवट असावा
मैत्रीचा आपल्या
इतिहास रहावा

प्रशांत कदम,
९५९४५७२५५५.
१३-०८-२०१६.





Sent from my iPhone

1 comment: