तेच ते , हे सखे
सांग ना , काय ते
लोचने ही तूझी
पाणावली
का ? कशी ?
सांग ना
काय झाले ?
नाही कळले
मला कसे ?
काय ? केंव्हा ?
घडले असे जे
हृदयास तुझ्या
अती लागले
चूक माझी
मानतो मी
चुकुनी जरी
तुला दुखावले
सहन मला
होतं नाही
डोळ्यातील
तुझी आसवे !
प्रशांत कदम,
९५९४५७२५५५.
२१-०८-२०१६.
Sent from my iPhone
No comments:
Post a Comment