मित्रा, आमच्यावर भरोसा नाय काय !
Sent from my iPhone
मित्रा, तूला आमच्यावर भरोसा नायकाय
नाय काय, नाय काय
मित्रा, आपण आलोय गटांरी करायला
करायला, करायला
दोन महिन्या साठी ऊपवास धरायला
धरायला, धरायला
सोबत आणल्या आहेत दारूच्याबाटल्या
बाटल्या, बाटल्या
बाटल्या आहेत कश्या मस्त मस्त, गोलगोल
गोल, गोल
मित्रा, आता तरी आमच्याशी गोड बोल
गोड बोल, गोड बोल
मित्रा, तूला आमच्यावर भरोसा नायकाय
नाय काय, नाय काय
तूझ्या साठी आणलाय मस्त मस्त,चकना
चकना, चकना
मसालेदार शेंगदाणे, पापड आणिचकल्या
चकल्या, चकल्या
चकल्यांचा आकार कसा छान छान,गोल गोल
गोल, गोल
मित्रा, आता तरी आमच्याशी गोड बोल
गोड बोल, गोड बोल
मित्रा, तूला आमच्यावर भरोसा नायकाय
नाय काय, नाय काय
तूझ्या साठी आणलीय, गरम गरमचिकन, तंदूरी
तंदूरी, तंदूरी
कुरकुरीत बोंबीलसह मोठी मोठी,कोलंबी
कोलंबी, कोलंबी
कोलंबी दिसते कशी लाल लाल, गोलगोल
मित्रा, आता तरी आमच्याशी गोड बोल
मित्रा,तूला आमच्यावर भरोसा नाय काय
नाय काय, नाय काय
चल सूरूवात करू खूप खूप, सेलीब्रेटकरायला
करायला, करायला
हवी तेव्हढी मनसोक्त बीयर, प्यायला
प्यायला, प्यायला
पण लिमीट आपले नको विसरायला
विसरायला, विसरायला
विसरलास तर खाशील, बायकोच्याशिव्व्या
शिव्व्या, शिव्व्या
शिव्व्यां सोबत मग बायको धरेल,रूसवा
रूसवा, रूसवा
रूसवा म्हणजे दोन महिन्यांचा, झोलझोल
झोल झोल, झोल झोल
मित्रा, तेंव्हा मात्र बोयकोशीच, गोड बोल
गोड बोल, गोड बोल
मित्रा, तेंव्हा फक्त बायकोशीच, गोडबोल
गोड बोल, गोड बोल
प्रशांत कदम,
२२-०७-२०१७.
९५९४५७२५५५.
सर्वांना गटारीच्या खूप खूप शुभेच्छा !!😜😜
No comments:
Post a Comment