वृत्त - जीवनलहरी - मात्रा - ६/६
आनंदी जगलो मी !!
आनंदी, जगलो मी
त्याच मुळे, तगलो मी
दु:ख दिले, नच कोणा
ना कोणा, हसलो मी
विवादही , केले मी
ना कोठे, फसलो मी
कामाला, ना हसता
कामाशी, गढलो मी
खडतर ते, दैव सदा
निवांत ना, बसलो मी
प्रशांत कदम,
मुंबई.
०७~०५~२०२२
●
छानच!
ReplyDeleteVery True.. You are a perfectionist
ReplyDeleteखूप छान खूप मस्त
ReplyDeleteVery nice 👌👌
ReplyDeleteThank you all
ReplyDelete